शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 07:16 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - कर्क राशीत जन्मलेली आजची मुले रवि-चंद्र शुभयोगाचे सहकार्य घेऊन कार्यप्रांतात प्रवास सुरु ठेवतील आणि गुरुकृपेने त्यात यश मिळवतील. विचारांची वर्तुळे प्रयत्नातून स्वत:च प्रभाव निर्माण करतील असे अनेक कार्यप्रांत राहातील. कर्क राशी. ड, ह आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 2 अश्विन 1941मिती भाद्रपद वद्य दशमी 16 क. 43 मि. पुनर्वसू नक्षत्र 10 क. 31 मि. कर्क चंद्रसूर्योदय 06. 29 मि. सूर्यास्त 06 क. 32 मि. 

आजचे दिनविशेष -1861 - क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांचा जन्म1889 - मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म1889 - महाराष्ट्रातील प्राच्यविद्या पंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म1921 - समीक्षक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म1922 - कवी, एकांकिकाकार, नाटककार, गणपती वासुदेव तथा. ग. वा बेहरे यांचा जन्म1950 - प्रसिद्ध क्रिकेपटू मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म2002 - शब्दकोशकार आणि अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचे निधन  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक