शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 28 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 07:54 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - कुंभ राशीतील मुले २९ क. ३० मि. पर्यंत राहतील. त्यानंतर मीन राशीची मुले असतील. कार्ये गुणिले प्रयत्न बरोबर यश हा त्यांचा व्यावहारिक मंत्र राहिल. प्रवास होतील. पैसा मिळेल, माता-पित्यास शुभ. कुंभ राशी ग, स, मीन राशी द, च अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांगमंगळवार, दि. २८ जानेवारी २०२०भारतीय सौर ०८ माद्य १९४१मिती माद्य शुद्ध तृतीया ०८ क. २२ मि. शततारका नक्षत्र ०९ क. २१ मि. कुंभ चंद्र २९ क. ३० मि. सूर्योदय ०७ क. १५ मि., सूर्यास्त ०६ क. २८ मि. श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी 

दिनविशेष १८६५ - स्वातंत्र चळवळीचे अध्वर्यू आणि लाल-बाल-पाल त्रयीतील लाला लजपतराय यांचा जन्म१८९५ - महाराष्ट्रातील एक थोर गांधीवादी व सर्वोदय नेते शंकरराव दत्तात्रेय देव यांचा जन्म१८९९ - पहिले भारतीय सेनाप्रमुख करीअप्पा कोंदेदेरा मडप्पा यांचा जन्म१९३० - गायक पं. जसराज यांचा जन्म१९३७ - लता मंगेशकर पुरस्कारप्राप्त गायिका सुमन कल्याणपूर यांचा जन्म१९९७ - संख्याशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक