शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 07:22 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुले बुध, शनि नवपंचम योगामुळे कार्यप्रांतात शिक्षण ते उद्योग यामध्ये सफलता संपादन करु शकतील. शिक्षण, उद्योग, निष्ठा त्यांची वर्तुळं राहतील. बौद्धिक क्षेत्रातही ठसा उमटवू शकतील. वृश्चिक राशी न, य आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग -गुरुवार, दि. 5 सप्टेंबर 2019 -भारतीय सौर 14 भाद्रपद 1941-मिती भाद्रपद शुद्ध सप्तमी 20 क. 50 मि. -अनुराधा नक्षत्र 28 क. 9 मि-सूर्योदय 06 क. 26 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि. -गौरी आवाहन 

आजचे दिनविशेष 1888 - माजी राष्ट्रपती तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म1897 - संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियाळेकर यांचा जन्म1928 - कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म1978 - प्रसिद्ध कवी, नाटककार, पत्रकार, रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर यांचे निधन1991 - प्रसिद्ध हिंदी कवी, लेखक शरद जोशी यांचे निधन1997 - थोर समाजसेविका मदर तेरेसा यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक