शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 19 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:49 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मकर राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-शनि शुभयोगाचे मिळणारे सहकार्य कर्तृत्वसंपन्नता निर्माण करणारी राहील. त्यातून शिक्षण, अधिकार, उद्योग अशी केंद्र प्रभाव निर्माण करतील. समाजाशी संपर्क राहील. माता-पित्यास शुभ. मकर राशी ज, ख अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग गुरुवार दि. १९ मार्च २०२०भारतीय सौर २९ फाल्गुन १९४१मिती फाल्गुन वद्य एकादशी, अहोरात्रउत्तराषाढा नक्षत्र १४ क. ५० मि., मकर चंद्रसूर्योदय ०६ क. ४५ मि., सूर्यास्त ०६ क. ४८ मि. पापमोचनी स्मार्त एकादशी 

आजचे दिनविशेष१८७६ - मोहेंजोदडो व तक्षशीला या स्थळांचा सुप्रसिद्ध उत्खननक सर जॉन ह्युबर्ट मार्शल यांचा जन्म१८८४ - प्रसिद्ध गणितशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व सृष्टिशास्त्रज्ञ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन१८९२ - संस्कृत आणि मराठी काव्याचे चिकित्सक, संग्राहक व संपादक जनार्दन बाळाजी मोडक यांचे पुणे येथे निधन१९३८ - नाटककार, लेखिका, नाट्यसिने दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म१९८२ - स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आचार्य जीवतराम भगवानदास कृपलानी यांचे निधन१९८४ - हिंदी चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा जन्म२००२ - माजी क्रिकेटपटू नरेन ताम्हाणे यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक