शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 30 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 08:21 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - रवि, चंद्र शुभयोगाचे सहकार्य घेऊन मीन राशीत जन्मलेली मुले कार्यप्रातांत विद्या ते प्रतिष्ठा यांच्या संपन्नतेमुळे प्रशंसा मिळवित राहतील. सामाजिक कार्याची आवड असते. अधिकारही मिळतील. मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग गुरुवार दि. ३० जानेवारी २०२०भारतीय सौर १० माद्य १९४१ मिती माद्य शुद्ध पंचमी १३ क. २० मि. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र १५ क. १२ मि., मीन चंद्रसूर्योदय ०७ क. १५ मि., सूर्यास्त ०६ क. २९ मि. वसंत पंचमी 

दिनविशेष१९११ - शास्त्रीय गायक पंडित गजाननबुवा जोशी यांचा जन्म१९१७ - स्फोटके व शस्त्राज्ञ तज्ज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म१९२९ - अभिनेते रमेश देव यांचा जन्म१९४८ - महात्मा गांधी यांची हत्या १९४८ - लेखिका, कांदबरीकार काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचे निधन १९४९ - नाटककार सतीश आळेकर यांचा जन्म२००० - मानववंशशास्त्रज्ञ आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक