शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 01 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 08:39 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

धनु राशीत जन्मलेली आजची मुलं गुरुच्या शुभ परिणामातून स्वत:चा विशेष विकास करुन घेऊ शकतील. त्यात, शिक्षण हे व्यवहार हे वर्तुळं राहतील. 

भ, ध आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

शुक्रवार दि. 1 मार्च 2019भारतीय सौर फाल्गुन 1940मित्ती वाघ वद्य दशमी 08 क. 39 मि.सूर्योदय 06 क. 59 मि, सूर्यास्त 06 क. 43 मि.

दिनविशेष

1922 - प्रख्यात निरुपणकार अध्यात्मिक गुरू नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म1923 आत्मचरित्रकार, शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचा जन्म1968 क्रिकेटपटू सलिल अंकोला याचा जन्म1989 माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण वसंत दादा पाटील यांचे निधन1994 निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे निधन1998 अभिनेते नाटककार राजा गोसावी यांचं निधन2003 कादंबरीकार, कथाकार, अनुवादक, गौरी देशपांडे यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक