शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 21 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 08:50 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - वृषभ राशीची आजची मुले 23 क. 39 मि. पर्यंत असतील तर पुढे मिथुन राशीत मुले राहतील. व्यावहारिक प्रगतीची गणिते प्रयत्न आणि हुशारीने सोडवतील. त्यात शिक्षण, अधिकार, उद्योग प्रवास यांचा समावेश त्यात राहिल. अवास्तव कल्पनांचा समावेश मात्र नको. वृषभ राशी ब, व, ऊ आद्याक्षर तर मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांगशनिवार, दि. 21 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 30 भाद्रपद 1941 मिती भाद्रपद वद्य सप्तमी 20. क 21 मि. रोहिणी नक्षत्र 11 क. 22 मि. वृषभ चंद्र 23 क. 39 मि. सूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06. क 35 मि. 

आजचे दिनविशेष1926 - सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री नूरजहाँ यांचा जन्म1932 - शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म1944 - चित्रपट निर्माता, कवी, अभिनेता सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म1955 - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोवर यांचा जन्म1980 - अभिनेत्री करिना कपूर हिचा जन्म1982 - श्रेष्ठ मराठी कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे यांचे मुंबई येथे निधन1992 - चित्रपट निर्माता ताराचंद बडजात्या यांचे निधन1999 - नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक