शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, १ फेब्रुवारी २०२०

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 07:57 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र हर्षल युतीमुळे चमत्कारीक विचारांची असून संयम संस्काराच्या नियंत्रणामुळे त्यांच्यातील प्रगलभता विकसित होऊ शकेल आणि कर्तृत्व प्रकाशमान करणारे यश मिळू शकेल, मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२०भारतीय सौर १२ माद्य १९४१मिती माद्य शुद्ध सप्तमी १८ क. ११ मि. अश्विनी नक्षत्र २० क. ५३ मि. मेष चंद्ररथसप्तमीसूर्योदय ०७ क. १४ मि. सूर्यास्त ०६ क. ३० मि. 

आजचे दिनविशेष १८९४ - संस्कृत कोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म१९०७ - मुमुक्षुपत्र साप्ताहिक स्वरुपात संत वाड्मयाचे उपासक ल. रा पांगारकर यांनी सुरु केले१९२७ -प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. म, द हातकणंगलेकर यांचा जन्म१९२९ - ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म१९४४ - सुप्रसिद्ध पत्रकार अरुण टीकेकर यांचा जन्म१९५८ - चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ याचा जन्म१९७१ - क्रिकेटपटू अजय जडेजा याचा जन्म१९९५ - नाटककार मो. ग. रांगणेकर यांचे निधन२००३ - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक