शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 6 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 07:43 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली वृषभ राशीची मुले गुरुकृपेने शिक्षणात यश मिळवतील. उद्योग अधिकार यांचा समावेश प्रयत्नात करु शकतील आणि हा प्रवास मीन शुक्रामुळे प्रसन्नपणे करता येईल. वृषभ राशी ब व ऊ (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग सोमवार, दि. 6 मे 2019भारतीय सौर 16 वैशाख 1941मिती वैशाख शुद्ध द्वितिया 27 क. 18. मीकृतिका नक्षत्र 16 क.36 मि. वृषभ चंद्रसूर्योदय 06 क 10 मि. सूर्यास्त 07 क. 1 मि

दिनविशेष1861 - भारतीय राजनीतिज्ञ, सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ मोतीलाल गंगाधर नेहरु यांचा जन्म 1940 - प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीत क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अबन मिस्त्री यांचा जन्म1943 - एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या लेखिका वीणा चंद्रकांत गवाणकर यांचा जन्म1946 - राजनीतिज्ञ भुलाभाई देसाई यांचे निधन 1966 - उदारमतवादी, समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्त्म परांजपे यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक