शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 07:55 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

आज जन्मलेली मुलं - २५ क. ८ मि. पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुले मेष राशीची राहतील. सरळ व्यवहार आणि विचारात असलेली निष्ठा यामधून सफल प्रयोग सुरु राहील. अनेक प्रातांत प्रभाव निर्माण होईल. माता-पित्यास शुभ. मीन राशी द, च आद्याक्षर, मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर 

आजचे पंचांगशुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२०भारतीय सौर ०९ फाल्गुन १९४१मिती फाल्गुन शुद्ध पंचमी अहोरात्रअश्विनी नक्षत्र २८ क. ०३ मि., मेष चंद्रसूर्योदय ७ क. ०० मि., सूर्यास्त ६ क. ४३ मि. 

आजचे दिनविशेष - राष्ट्रीय विज्ञान दिन१९२६ - मराठी कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे निधन१९३० - सी. व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक१९४४ - प्रख्यात संगीतकार, गीतकार, गायक रवींद्र जैन यांचा जन्म१९४९ - ग्वाल्हेर-किराणा घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवळकर यांचा जन्म१९५१ - क्रिकेटपटू कर्सन घावरी यांचा जन्म१९६३ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन१९६८ - प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर हिचा जन्म  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक