शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 17 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 07:31 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

धनु राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्राचे शुक्र- हर्षलाशी प्रस्थापित होणारे शुभसंबंध आधुनिकता आणि संधी यातून नेत्रदीपक यश निर्माण करू शकतील. कला, विज्ञानाशी संपर्क तयार होऊ शकतील. माता-पित्यास शुभ. धनु राशी भ, ध अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग मंगळवार दि. 17 मार्च 2020भारतीय सौर 27 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य नवमी 27 क. 24 मि.मूळ नक्षत्र 11 क. 46 मि., धनु चंद्रसूर्योदय 06 क. 46 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि. 

दिनविशेष1882  आधुनिक मराठी गद्याचे जनक, निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन1909 संस्कृत पंडित व भारत विद्यावंत रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म1910 आदिवासींच्या कल्याणार्थ झटणाऱ्या अनुताई वाघ यांचा जन्म. 1936 राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन1957 फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आणि एक थोर मुत्सद्दी रेमन मॅगसेसे यांचे निधन1989 लोक दल(ब)चे माजी अध्यक्ष हेमवतीनंदन बहुगुणा यांचे निधन