शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 10 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 07:54 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

चंद्र-शनी शुभयोगाचे सहकार्य घेऊन कन्या राशीत जन्मलेली आजची मुले अनेक प्रांतात स्वतःचा प्रभाव निर्माण करतील. परिचितांचा परिवार मोठा राहील. विचारात धार्मिकता राहील. मात्या-पित्यास शुभ. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग मंगळवार  10 मार्च 2020भारतीय सौर 20 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य प्रतिपदा 19 क. 24 मि.उत्तरा नक्षत्र 22 क. 01 मि., कन्या चंद्रसूर्योदय 06 क. 52 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि. धूलिवंदन व सत्सवारंभ, करी दिनदिनविशेष1897  आद्य शिक्षिका, थोर समाजसुधारक सावित्रीबाई जोतिराव फुले यांचे निधन1918  प्रसिद्ध गायक, अभिनेते सौदागर नागनाथ गोरे तथा छोटा गंधर्व यांचा जन्म1929  मराठी कवी, दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर यांचा जन्म1971  कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन1999  ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी, लेखक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे नाशिक येथे निधन