शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 09:02 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

पंचाग-मंगळवार, दि. 2५ फेब्रुवारी 2020- भारतीय सौर 06 फाल्गुन 1941- मिती फाल्गुन शुद्ध द्वितीयी  25क.  40मि.- पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 19 क. 10 मि. कुंभ चंद्र 12 क. 27 मी. - सूर्योदय 7 क. 22 मि., सूर्यास्त 6 क. 41 मि.

आज जन्मलेली मुलं

12 क. 27 मि. पर्यंत जन्मलेल्या मुलांची रास कुंभ असेल. त्यानंतर मीन राशीची मुले असतील. रवि-मंगळ शुभयोग कार्यपथावरील प्रवासात प्रबळ यश मिळू शकेल. त्यात बौद्धिक विभागाचा समावेश राहील. प्रवास होत राहतील. कुंभ राशी ग, स, मीन राशी द. च. अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष 

1840 - बाल वाड्.मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.

1884 - समाजसेवक रविशंकर व्यास यांचा जन्म. 

1894 - भारतीय तत्त्वज्ञानी मेहेरबाबा यांचा जन्म. 

1938 - अष्टपैलू क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांचा जन्म.

1948  - अभिनेता डॅनी डेंगजोप्पा यांचा जन्म. 

1974 - अभिनेत्री दिव्या भारती हिचा जन्म.

1981 - अभिनेता शाहीद कपूर याचा जन्म. 

2001 - महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक