शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 12 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 09:45 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

तुला राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र- बुध नवपंचम योगाच्या सहवासामुळे विचार ते विचारवंत अशा कार्यप्रांतात प्रवास करू शकतील. योजना, उपक्रम, वेळापत्रक यांचा समन्वय मात्र कोठेही दूषित करू नये. परदेशाशी संपर्क शक्य आहे. तुला राशी र, त अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग गुरुवार दि. 12 मार्च 2020भारतीय सौर 22 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य तृतीया 11 क. 59 मि.चित्रा नक्षत्र 16 क. 16 मि., तुला चंद्रसूर्योदय 06 क. 50 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. संकष्टी चतुर्थी(चंद्रोदय 21 क. 39 मि.)दिनविशेष1891 नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म1911 गोवा, दमण-दीव केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांचा जन्म1911 कृष्णाजी प्र. खाडिलकर यांच्या संगीत मानापमानचा पहिला प्रयोग1913 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म1930 मिठाच्या सत्याग्रहासाठी 240 मैल अंतराची महात्मा गांधीजींची दांडी यात्रा सुरू झाली. 1984 प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिचा जन्म1993 मुंबईत शेअर बाजार, एअर इंडिया, सेंच्युरी बझार आदी 12 ठिकाणी शक्तिशाली बॉम्बस्फोट