शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 2 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 09:26 IST

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास,कशी असतील आज जन्मलेली मुलं...

आजचे पंचांग

गुरुवार दि. 2 एप्रिल 2020

भारतीय सौर 13 चैत्र 1942

मिती चैत्र शुद्ध नवमी, 26 क. 43 मि.

पुनर्वसू नक्षत्र 19 क. 28 मि. 

मिथुन चंद्र 13 क. 33 मि. 

सूर्योदय 06 क. 33 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.

श्रीरामनवमी, गुरुपुष्यामृत 19 क. 28 मि. नंतर

आज जन्मलेली मुले13 क. 33 मि. पर्यंत जन्मलेली मुले मिथुन राशीत असतील. त्यानंतर मुले कर्क राशीच्या सहवासात राहतील. विचार आणि प्रवाह यातून कार्यपध्दतीशी समरस होऊन नियमित प्रवासात यश संपादन करत राहतील. संयम त्यात विशेष उपयुक्त ठरेल. मिथुन राशी क, छ, घ, कर्क राशी ड, ह- अरविंद पंचाक्षरी

आजचे दिनविशेष

1840 -  सुप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार झोला एमिल यांचा जन्म 1902 - पतियाळा घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा जन्म 1926 - प्रसिद्ध कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म1933 - महाराजा रणजीतसिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रणजी करंडक नावाने क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आली1969 - अभिनेता अजय देवगण याचा जन्म 1972 - नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा याचा जन्म1981 - हास्य अभिनेता कपिल शर्मा याचा जन्म2009 - गायक संगीतकार गजानन वाटवे यांचे निधन2011 - भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक