शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 22 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 08:02 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं -  कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना बुध- हर्षल शुभयोगाची मिळाणारी अनुकूलता अनेक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. बौध्दिक प्रांत, शोधकार्यापर्यत पोहचू शकेल. उद्योग, अधिकार यात प्रभाव राहील. कुंभ राशी ग, स अद्याक्षर.  (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग रविवार दि. 22 मार्च 2020

भारतीय सौर 2 चैत्र 1942मिती फाल्गुन वद्य त्रयोदशी 10 क. 08 मि.शततारका नक्षत्र 22 क. 27 मि., कुंभ चंद्रसूर्योदय 06 क. 42 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि. शिवरात्र

आजचे दिनविशेष

जागतिक जलदिन

1832- जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिक योहान वोल्फ- गांग वोन गटे यांचे निधन.

1924- नाटककार, पटकथाकार मधुसूदन रामचंद्र कालेलकर यांचा जन्म.

1949 - माध्यमिक शालांत परीक्षची सुरुवात.

1957- शकावर आधारलेले राष्ट्रीय पंचांग भारताने स्वीकारले.

1979- केरळचे प्रसिद्ध पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक संदीप पम्पली यांचा जन्म.

1984- लेखक प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचे निधन.

2000- भारताची टेबल टेनिसपटू नैना जायस्वाल हिचा जन्म.

2005- तामिळ अभिनेते जेमिनी गणेशन यांचे निधन.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक