शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवारी, 15 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 09:39 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

आजचे पंचांग

रविवार, दि. 15 डिसेंबर 2019

भारतीय सौर 24, मार्गशीर्ष 1941

मिती मार्गशीर्ष वद्य तृतीया 7 क. 18 मि. 

पुष्य नक्षत्र 28 क. 01 मि., कर्क चंद्र 

सूर्योदय 07 क. 05 मि. सूर्यास्त 06 क. 02 मि.

संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क.09 मि.) 

दिनविशेष 

आंतरराष्ट्रीय चहा दिन

1832 - आयफेल टॉवरचा निर्माता अलेक्झांद्रे गुस्ताव्ह आयफेलचा जन्म

1905 - सुप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म

1929 - मराठी रंगभूमीवरील अभिनेता, नाटककार बबन प्रभू यांचा जन्म

1935 - पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांचा जन्म

1950 - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन

1966 - वॉल्ट डिस्नेचे निधन

1976 - भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया याचा जन्म

आज जन्मलेली मुलंकर्क राशीत जन्मलेली आजची मुले गुरु-हर्षल नवपंचम योगामुळे अनेक क्षेत्रात प्रयत्नातून यश संपादणारा चमत्कार निर्माण करतील. त्यात बौद्धिक सामर्थ्य मोठे असेल. व्यवहार आकर्षक करता येतील. कर्क राशी 'ड', 'ह' अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष