शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 09:11 IST

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुले

आजचे पंचांग

रविवार दि. 5 एप्रिल 2020

भारतीय सौर 16 चैत्र 1942

मिती चैत्र शुद्ध द्वादशी, 19 क. 25 मि.

मघा नक्षत्र 14 क. 57 मि. 

सिंह चंद्र 

सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि.

प्रदोष

आज जन्मलेली मुले

सिंह राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-हर्षल नवपंचम योगामुळे प्रगल्भ विचारांची असतील. कार्यपद्धती वेगवान राहील. संधीतून अधिकाधिक प्रवासात यश संपादन करू शकतील. विज्ञान विषयाशी संपर्क येणे शक्य आहे. सिंह राशी म,ट अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी

आजचे दिनविशेष

1890 - कवी, नाटककार आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांचा जन्म1892 - स्थापत्य व पुरातत्व कोशकार रामचंद्र विनायक मराठे यांचा जन्म 1905 - भास्कर बळवंत भोपटकर यांनी भाला हे वर्तमानपत्र सुरू केले1908 - माजी संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचा जन्म 1920 - अमेरिकन कदंबरीकार आर्थर हेले यांचा जन्म 1920 - लेखक रफिक झकेरीया यांचा जन्म1922 - सामाजिक कार्यकर्त्या तत्त्वचिंतक पंडिता रमाबाई यांचे निधन1930 - नाट्य चित्रपट कलावंत राम नगरकर यांचा जन्म 1993 - अभिनेत्री दिव्या भारती हिचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक