शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 07:42 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - कुंभ राशीत जन्मलेली आजची मुले विचारांनी वेगवान असतील. शिक्षणात संस्कार पुढे नेतील, काही विभागात स्वतःचा प्रभाव निर्माण करू शकतील. चंद्र-हर्षल शुभयोग संधी निर्माण करून देणार योग आहे. त्याचा कल्पकतेने उपयोग करावा. कुंभ राशी ग, स अद्याक्षर.  (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग शनिवार दि. 21 मार्च 2020भारतीय सौर 1 फाल्गुन 1942मिती फाल्गुन वद्य द्वादशी 07 क. 26 मि.धनिष्ठा नक्षत्र 19 क. 40 मि., कुंभ चंद्रसूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि. शनिप्रदोष

आजचे दिनविशेषजागतिक वनदिन1847 - लेखक बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म.1887 - मानवतावादाचे थोर विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. 1916- भारतरत्न शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म.1973 - अभिनेते शंकर घाणेकर यांचे निधन1978- हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा जन्म1998 - मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक, संगीत प्रसारक पं. गोविंदराव त्र्यंबकराव जळगावकर यांचे निधन.2010 - विनोदी लेखक लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन