शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 9 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 07:46 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

सिंह राशीच्या मुलांचा प्रांत 30 क. 22 मि. पर्यंत राहील. त्यापुढे कन्या राशीत मुले जन्म घेतील. प्रभाव आणि विचार यांचा सहवास प्रिय असणारी मुले प्रगतीचे चित्र स्पष्ट करू शकतील. त्यात बौद्धिक प्रगल्भता आणि व्यावहारिक प्रयत्न यांचा समावेश राहील. सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर. अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग सोमवार 9 मार्च 2020भारतीय सौर 19 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन शुद्ध पौर्णिमा 23 क. 18 मि.सिंह चंद्र 30 क. 22. मि.सूर्योदय 06 क. 53 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि. हुताशनी पौर्णिमा-  होळी

दिनविशेष1863  मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक, नट लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म1899  महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म1951   प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म1971   हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक के. आसिफ यांचं निधन1994  फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट अभिनेत्री देविका राणी यांचे निधन2000 ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांचं निधन2012 अभिनेता जॉय मुखर्जी यांचे निधन