शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 30 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 10:14 IST

कशी असतील आज जन्मलेली मुले, कसा होईल प्रवास

आजचे पंचांग

सोमवार दि. 30 मार्च 2020

भारतीय सौर 10 चैत्र 1942

मिती चैत्र शुद्ध  षष्ठी, 27 क. 15 मि.

रोहिणी नक्षत्र 17 क. 18 मि. 

वृषभ चंद्र 30 क. 06 मि.

सूर्योदय 06 क. 35 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.

आज जन्मलेली मुले

30 क. 06 मि. पर्यंत जन्मलेली मुलं वृषभ राशीत असतील. त्यानंतर मिथुन राशीच्या मुलांना प्रारंभ होईल. मंगल-शनी युतीमुळे कार्यमार्ग निर्दोष ठेवण्यासाठी युक्तीचा सतत उपयोग करावा लागतो. व्यवहारात संयम, शिक्षणात एकाग्रतआवश्यक असते. वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी

आजचे दिनविशेष

1842 - शरीराचा एखादा भाग बधिर करून शस्त्रक्रिया करण्याचा पहिला प्रयोग क्रॉवफोर्ड लॉंग यांनी अमेरिकेतील जेफर्सन येथे केला.  

1908 - प्रख्यात चित्रपट अभिनेत्री देविकाराणी यांचा जन्म

1909 - 1909 लेखक आणि कादंबरीकर शंकर दाजीशास्त्री पदे यांचे प्रयाग येथे निधन 

1942 - मराठी लेखक वसंत आबाजी डहाके यांचा जन्म

1989 - ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व सोबत या साप्ताहिकाचे ग. वा. बेहरे यांचे पुणे येथे निधन 

1993 - रंगांचे जादूगार व नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन

2002 - हिंदी चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक