शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 16 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 07:48 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

11 क. 12 मि. पर्यंत वृश्चिक राशीतील मुले असलीत. त्यानंतर जन्मलेली मुले धनू राशीची असतील. निर्धार आणि निष्ठा यांच्या सहवासातून अधिकाधिक प्रवास सफल करू शकतील. संस्कार त्यात आकर्षकता निर्माण करू शकेल. वृश्चिक राशी न, य धनु राशी भ, ध अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग सोमवार दि. 16 मार्च 2020भारतीय सौर 26 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य अष्टमी 27 क. 00 मि.ज्येष्ठा नक्षत्र 11 क. 12 मि.वृश्चिक चंद्र 11 क. 12 मि.सूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. दिनविशेष1693  इंदूर राज्याचे संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जन्म1901 भारताचे सातवे सरन्यायाधीश प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर यांचा जन्म1911 भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला. 1936 संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म1936 प्रतिभावंत चित्रकार, कोरा कॅनव्हासचे लेखक प्रभाकर बरवे यांचा जन्म1945 सावरकरांचे बंधू व क्रांतिकारक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांचे निधन1946 कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध गायक अल्लादियाखाँ मुंबई येथे पैगंबरवासी झाले. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक