शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 8 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 10:25 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

सिंह राशीत जन्मलेली आजची मुले रवि -नेपच्युन युतीमुळे विशेष विचारांची असतील. सावधानता मुलांच्या सफलतेचे केंद्र राहील. त्यातून शिक्षणात प्रगती होईल. शोधकार्याशी संबंध येऊ शकतील. मार्गदर्शनातून केलेले व्यवहार यशस्वी होतील. सिंह राशी, म, ट, - अद्याक्षर अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग रविवार 8 मार्च 2020भारतीय सौर 18 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन शुद्ध चतुर्दशी 27 क.04 मि.मघा नक्षत्र 28 क. 10. मि., सिंह-चंद्रसूर्योदय 06 क. 54 मि., सूर्यास्त 06 क. 45 मि. 

दिनविशेषजागतिक महिला दिन1864 कादंबरीकार, आठव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरी नारायण आपटे यांचा जन्म1921 गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म1928 कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म1930 कवी, कथा-कादंबरीकार, नाटककार चिंतामण त्र्यंबक खानोलकर तथा आरतीप्रभू यांचा जन्म1958 मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन1974 अभिनेता फरदीन खान यांचा जन्म

  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक