शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 10 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 10:23 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - 22 क. 32 मि. पर्यंतची मुलं वृषभ राशीत असतील. त्यानंतर, मुलं मिथून राशीत प्रवेश करतील. अभिनव उपक्रम, तर्कशुद्ध व्यवहार यामधून आजचा प्रवास यशस्वी करतील. संगीत विभाग, बौद्धिक कार्य यामध्ये संपर्क शक्य आहे. वृभष राशी - ब, व, ऊ,     मिथुन राशी - क, छ, घ, आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग बुधवार, दि. 10 एप्रिल 2019भारतीय सौर 20 चैत्र 1941मिती चैत्र शुद्ध पंचमी 15 क. 36 मि.रोहिणी नक्षत्र 10 क. 33 मि., वृषभ चंद्र 22 क. 32 मि.सूर्योदय 06 क. 27 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि.

दिनविशेष 1901 - प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ धनंजयराव रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म1907 - नाटककरा, दिग्दर्शक मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर यांचा जन्म1932 - प्रख्यात शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर यांचा जन्म1932 - सहकार व प्रशिक्षण क्षेत्रातील बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म1937 - महाराष्ट्र ज्ञानकोशाचे निर्माते, ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन1965 - शिक्षणमहर्षी व माजी कृषिमंत्री पंजाबराव शामराव देशमुख यांचे निधन1995 - माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन.  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक