शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 9 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 10:25 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-हर्षल शुभयोगामुळे अनन्यसाधारण गुणांची असतील. त्यात बौद्धिक विभाग महत्त्वाचा ठरेल. विद्या, अधिकार, व्यवहार यात अनपेक्षित संधीतून प्रभाव निर्माण होत राहील. मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांगगुरुवार, 9 जानेवारी 2020 भारतीय सौर 19 पौष 1941मिती पौष शुद्ध चतुर्दशी 26 क. 35 मि.मृग नक्षत्र, 15 क. 38 मि., मिथुन चंद्र सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 16 मि. 

दिनविशेष 1922- जन्मानं भारतीय असलेल्या अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खुराणा यांचा जन्म1926- अभिनेता कल्याणकुमार गांगुली तथा अनुपकुमार यांचा जन्म1934- प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा जन्म1947- राजस्थान विद्यापीठाची जयपूर येथे स्थापना1951- प्रख्यात गायक, लेखक पंडित सत्यशील देशपांडे यांचा जन्म1965- हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांचा जन्म