शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 28 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 07:10 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं- मेष राशीतील आजची मुले चंद्र रवि शुभयोगामुळे अनेक क्षेत्रात चमकतील. काही वर्तुळांत मोठे अधिकार मिळवतील. चंद्र शनि नवपंचम योग. मात्र प्रगतीला गतिमान करणारा राहील. जन्माक्षर मेष- अ, ल, ई- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग-शुक्रवार, दि. 28 जून 2019भारतीय सौर, 7 आषाढ 1941मिती ज्येष्ठ वद्य नवमी 6 क. 37 मि.अश्विनी नक्षत्र 9 क. 12 मि. सूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि. 

दिनविशेष-1921- माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा जन्म1922- मराठीतील नामवंत कवी प्रा. भालचंद्र खांडेकर यांचा जन्म1928- ज्येष्ठ चित्रकार बाबूराव सडवेलकर यांचा जन्म1937- मराठा भाषातज्ज्ञ, साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचा जन्म1972- प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन1987- व्हायोलिनवादक, गायक, संगीतज्ज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन2006- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन