शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 27 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 07:15 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं- 7 क. 43 मि. पर्यंतची मुले मीन राशीत असतील. पुढे मेष राशीत मुले राहतील. रवि-हर्षल शुभयोगामुळ कल्पकता ते कर्तृत्व यामधून स्वत:चा प्रभाव निर्माण करता येईल. अनपेक्षित होणारे बदल उत्साह देत राहतील. त्याचे प्रतिसाद अनेक प्रांतात होतील. संयम आवश्यक. जन्माक्षर मीन- द, यमेष- अ, ल, ई- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग-गुरुवार, दि. 27 जून 2019भारतीय सौर, 6 आषाढ 1941मिती ज्येष्ठ वद्य नवमी 5 क. 44 मि.रेवती नक्षत्र 7 क. 43 मि. मीन चंद्र 7 क. 43 मि. सूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि. 

दिनविशेष-1839- युद्धशास्त्रातील जाणता शीख महाराजा रणजितसिंग यांचे निधन1864- साहित्यिक, 'काळ'कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म1875- प्रसिद्ध कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म1880- अंधत्वावर विजय मिळवणारी जगप्रसिद्ध कर्तृत्वसंपन्न अमेरिकन महिला लेखिका हेलन केलर यांचा जन्म1939- प्रख्यात संगीत दिग्दर्शक आर. डी. तथा राहुलदेव बर्मन यांचा जन्म1979- महाराष्ट्र पोलिसांना ट्रेड युनियन स्थापनेस मुभा1998- माजी मंत्री व सिक्कीमचे माजी राज्यपाल होमी जे. तल्यारखान यांचे निधन