शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 09:51 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

कन्या राशीत जन्मलेली आजची मुले वादग्रस्त ठरतील. परंतू रवि-चंद्र शुभयोगामुळे सफलता संपादन करतील. शिक्षण, प्राप्ती अधिकार यात ग्रह चांगले सहकार्य करतील. माता पित्यास शुभ. 

कन्या राशी प, ठ, ण अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शुक्रवार 22 नोव्हेंबर 2019 

भारतीय सौर 01 मार्गशीर्ष 1941

मिती कार्तिक वद्य दशमी 09 क. 02 मि.

उत्तरा नक्षत्र,  16 क. 41मि., कर्क चंद्र 

सूर्योदय 06 क. 51 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.

स्मार्त एकादशी

दिनविशेष 

1880 - प्रसिद्ध ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. 

1886 - पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म.

1920 - कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

1922 साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म. 

1959 - प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यसंस्था प्रवर्तक पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचे निधन. 

1967 - टेनिसपटू बोरिस बेकरचा जन्म. 

2008 - गीतकार रवींद्र सदाशिव भट यांचे निधन.

2016 - गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिष