शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 18 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 07:36 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

20 क. 30 मी. पर्यंत जन्मलेली मुलं तुला राशीत असतील. त्यानंतर वृश्चिक राशीची मुलं असतील. आपल्या कार्यप्रांतात मुलं चमकत राहतील. परिचित, संपर्क विशेष राहतील. शिक्षण प्रांतात यश मिळवतील. शिक्षण प्रांतात यश मिळवतील. तुला राशी 'र', 'त', वृश्चिक राशी 'न', 'य' अक्षर. - अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांगशनिवार, दि. 18 मे 2019भारतीय सौर, 28 वैशाख 1941मिती वैशाख शुद्ध पौर्णिमा 26 क. 41 मी.विशाखा नक्षत्र 26. क. 22 मि. तुला चंद्र 20 क. 30 मि.सूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 6 मि. बुद्ध पौर्णिमा

दिनविशेष1048- गणितज्ञ, खगोलशास्त्र ओमर खय्याम यांचा जन्म.1913- गोवामुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी, काँग्रेस नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म.1962- हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खाँ पैगंबरवासी झाले.1972- महाराष्ट्रातील कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे झाली.1974- राजस्थानच्या वाळवंटात पोखरण येथ भारताने भूमिगत अणुस्फोट चाचणी केली.1997- भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांचे निधन.2017- प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन.