शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 10:48 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

तूळ राशीत जन्मलेली मुलं २३ क. १९ मी. पर्यंतची राहतील. त्यानंतर वृश्चिक राशीत मुलाचा जन्म होईल. नवीन कार्यमार्गाचा शोध घेऊन जिद्दीनं कार्यभाग साधणं मुलांचा यश धर्म राहील. बौद्धिक, व्यावहारिक प्रांतात त्याची प्रचिती यावी. तुला राशी र, त आद्याक्षर. वृश्चिक राशी  न, य आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांगशनिवार, 15 फेब्रुवारी 2020 भारतीय सौर 26 माघ 1941मिती माघ वद्य सप्तमी 16 क. 30 मि.स्वाती नक्षत्र, 06 क. 1 मि., तुला चंद्र 23 क. 19 मि.सूर्योदय 7 क. 28 मि., सूर्यास्त 6 क. 37 मि.

दिनविशेष 1869 - उर्दू शायर मिर्झा गालिब यांचं निधन1875 - केसरी वृत्तपत्राचे माजी संपादक ज. स करंदीकर यांचा जन्म1930 - कन्नड साहित्यिक, प्रतिभावंत लेखक वसंत दिवाणजी यांचा जन्म1947 - अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म1948 - सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका सुभद्राकुमारी चौहान यांचं निधन1949 - दलित पँथरचे संस्थापक, कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म 1953 - शास्त्रीय गायक सुरेशबाबू माने यांचं निधन2004 - मुंबईत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न