शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 12 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 11:34 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?   

पंचागरविवार, दि. 12 जानेवारी 2020-  भारतीय सौर 22 पौष 1941- मिती पौष वद्य द्वितीया 20 क. 19 मि.- पुष्य नक्षत्र 11क. 50 मि., कर्क चंद्र- सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 18 मि.

दिनविशेषराष्ट्रीय युवक दिन1598 - राजमाता जिजाबाई यांचा जन्म.1863 - भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरविणाऱ्या नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांचा जन्म.1902 - महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म.1906 - भारतीय संस्कृतिकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म.1918 - ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म.1992 - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचे निधन.2005 - अभिनेते अमरीश पुरी यांचे निधन. 

आज जन्मलेली मुलंकर्क राशीत जन्मलेली आजची मुले 'प्रयत्नांती परमेश्वर' याच मंत्राने आपले उपक्रम सुरु ठेवू शकतील. त्यात शिक्षण ते अर्थप्राप्ती यांचा समावेश राहील. बालपणी आरोग्य सांभाळावे. माता-पित्यास शुभ. कर्क राशी ड, ह अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी   

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष