शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 02 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 09:42 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं मीन राशीत जन्मलेली आजची मुलं भाग्यातील गुरुमुळे अनेक प्रांतात चमकतील. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करतील. उद्योगात सन्मान संपादन करतील. परदेशी प्रवास होऊ शकतील. जन्मगाव 'द', 'च' अक्षरावर राहील. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचं पंचांगगुरुवार, दि. 2 मे 2019भारतीय सौर 12 वैशाख 1949मिती चैत्र वद्य त्रयोदशी 27 क. 29 मी.उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 13 क. 2 मि., मीन चंद्रसूर्योदय 06 क. 12 मि., सूर्यास्त 07 क. 00 मि.प्रदोष

दिनविशेष1920- प्रसिद्ध गायक, संगीत रंगभूमीवरील अभिनेते व संगीताचे व्यासंगी अभ्यासक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म.1921- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचा जन्म.1963- महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचं निधन1973- श्रेष्ठ मराठी समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचं निधन1975- चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक, पटकथाकार, कवी शांताराम आठवले यांचं निधन1998- गोव्याचे काँग्रेस नेते, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम काकोडकर यांचं निधन