शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, दि. 02 ऑक्टोबर 2019

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:38 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - ७ क. १० मि. पर्यंत तुला राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे मुले वृश्चिक राशीत प्रवेश करतील. अभिनव व्यावहारिक विचार आणि जिद्दीने आपला प्रभाव निर्माण करणे असे कार्यमार्ग मुलांचे राहतील. गुरुकृपेने यश मिळेल. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग बुधवार २ ऑक्टोबर २०१९भारतीय सौर १० आश्विन १९४१मिती आश्विन शुद्ध चतुर्थी ११ क. ४० मि. विशाखा नक्षत्र १२ क. ५२ मि., तुला चंद्र ०७ क. ३० मि.सूर्योदय ०६ क. ३० मि., सूर्यास्त ०६ क. २६ मि. विनायकी चतुर्थी, ललिता पंचमी

दिनविशेष- १८६९- राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म१९०४- माजी पंतप्रधान लालबहादूर यांचा जन्म१९०६- चित्रकार राजा रविवर्मा यांचे निधन१९०८- ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत गं. बा. सरदार यांचा जन्म१९३०- क्रिकेटपटू जयसिंगराव घोरपडे यांचा जन्म१९३९- क्रिकेटपटू बुधी कुंदरन यांचा जन्म१९४६- चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म१९७१- संगीतकार कौशल इनामदार यांचा जन्म