शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, दि. 01 ऑक्टोबर 2019

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:58 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - तुला राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना बुध-शुक्र सहयोगाचे सहकार्य मिळणार असल्याने बौद्धिक प्रगल्भता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यांचा समन्वय मुलांमध्य राहील. चंद्र-नेपच्यून त्रिकोण विज्ञानाशी संपर्क निर्माण करतो. प्रवास होतील. माता-पित्यास शुभ. राशी र, त अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग मंगळवार १ ऑक्टोबर २०१९भारतीय सौर ९ आश्विन १९४१मिती आश्विन शुद्ध तृतीया १३ क. ५५ मि. स्वाती नक्षत्र १४ क. २१ मि., तुला चंद्र सूर्योदय ०६ क. ३० मि., सूर्यास्त ०६ क. २६ मि. 

आजचे दिनविशेष ज्येष्ठ नागरिक दिन१८३७- भारतात पहिल्या पोस्ट ऑफिसची स्थापना१८४७- विख्यात थिओसॉफिस्ट ऍनी बेझंट यांचा जन्म१९०४- भारतीय कम्युनिस्ट नेते ए. के. गोपालन यांचा जन्म१९०६- संगीत दिग्दर्शक सचिनदेव बर्मन यांचा जन्म१९१९- विख्यात मराठी कवी, पटकथा, संवाद लेखक, गीत रामायणाचे गीतकार गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म१९१९- ज्येष्ठ गीतकार मदरुह सुलतानपुरी यांचा जन्म१९२८- प्रख्यात अभिनेता शिवाजी गणेशन यांचा जन्म