शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 3 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 07:48 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

20 क.48 मि पर्यंत कुंभ राशीत चंद्र राहील. त्यानंतर मीन राशीत मुलं जन्म घेतील. विज्ञान, प्रथा, परंपरा सांभाळणारी मुलं आहेत. शिक्षणात यश मिळवतील. धार्मिक कार्यातून प्रसन्नता संपादन करु शकतील. पदवी मिळेल, नोकरी, उद्योगात प्रगती होईल. कुंभ राशी. ग. स. मीन राशी द.च अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचं पंचाग बुधवार, दि 3 एप्रिल 2019 भारतीय सौर 13 चैत्र 1941मिती फाल्गुन वद्य त्रयोदशी 10 क. 57 मिपूर्वा भाद्रपदा नक्षत्र 27 क.24 मि, कुंभ चंद्र 20 क. 48 मिसूर्योदय 06 क.33 मि. सूर्यास्त 06 क 52 मि. शिवरात्री

दिनविशेष1882 - लोकप्रिय मराठी कांदबरीकार द्वारकानाथ माधव पितळे तथा नाथमाधव यांचा मुंबई येथे जन्म 1899 - पत्रकार, विचारवंत पांडुरंग वामन तथा पां. वा गाडगीळ यांचा जन्म 1903 - सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 1914 - स्वतंत्र भारताच्या संरक्षण दलाचे पहिले फील्डमार्शल सॅम होरमसजी फ्रामजी जमशेटजी माणेकशा यांना जन्म1962 - सिनेअभिनेत्री, राजकीय नेत्या जयाप्रदा यांचा जन्म 1973 - नृत्य दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा यांचा जन्म 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक