शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 2 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 07:33 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं कुंभ राशीची असतील. बौद्धिक प्रगल्भता चांगली असेल, नवे शोध घेणारी प्रवृत्ती राहिल. शिक्षणात त्याचा प्रभाव निर्माण होईल. व्यवहारात यश संपादन करु शकेल.

कुंभ राशी ग, स, अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचं पंचाग मंगळवार, दि. 2 एप्रिल 2019 -भारतीय सौर 12 चैत्र 1941-मिती फाल्गुन वद्य द्वादशी 08 क, 39 मि. -शततारका नक्षत्र 24 क.49 मि,.कुंभ चंद्र -सूर्योदय 06 क.34 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि. -भौम प्रदोष 

दिनविशेष1902 - पतियाला घराण्याचे प्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म 1933 - प्रसिद्ध क्रिकेटपटू महाराजा के.एस.रणजितसिंह यांचे निधन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रणजी करंडक या नावाने क्रिकेट स्पर्धा सुरु करण्यात आल्या. 1969 - अभिनेता अजय देवगण यांचा जन्म1974 - प्रख्यात नृत्यदिग्दर्शक, अभिनेता रेमो डिसूजा यांचा जन्म1981 - प्रसिद्ध हास्य अभिनेता कपिल शर्मा यांचा जन्म2009 - गायक, संगीतकार गजानन वाटवे यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक