शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 4 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 07:08 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मीन राशीत जन्मलेल्या मुलांवर गुरुचा प्रभाव राहील, त्यातून शिक्षण ते व्यवहार यामध्ये यश संपादन करता येईल, धार्मिक कृतीमधून प्रसन्नता संपादन करु शकाल आणि व्यावहारिक वर्तुळात स्वत:चा ठसा उमटविता येईल. मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पचांग गुरुवार, दि. 4 एप्रिल 2019 -भारतीय सौर 14 चैत्र 1941मिती फाल्गुन वद्य चर्तुर्दशी 12 क.51 मि. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 29 क.36 मि.,मीन चंद्रसूर्योदय 06 क.32 मि., सूर्यास्त 06 क. 52 मिदर्श अमावस्या

दिनविशेष 1889 - हिंदी कवी माखनलाल चर्तुर्वेदी यांचा जन्म1919 - लोकनायक बापूजी अणे संपादित साप्ताहिक लोकमतचा पहिला अंक प्रकाशित 1933 - माजी क्रिकेट खेळाडूपटू रमेशचंद्र गंगाराम तथा बापू नाडकर्णी यांचा जन्म1946 - एकांकिकाकार, नाटककार व कथाकार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचा जन्म1949 - प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांचा जन्म1972 - प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल लिसा रे हिचा जन्म1996 - ज्येष्ठ साहित्यिक आनंद साधले यांचे निधन2016 - लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए संगमा यांचे निधन  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक