शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 21 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 08:56 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शुक्र-मंगळ केंद्रयोगामुळे प्रलोभनापासून दूर राहून आगेकूच सुरू ठेवावी लागेल. शुक्र-गुरु शुभयोग सहकार्य करणार असल्याने प्रगतीची वर्तुळं आकर्षक करता येतील. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांगगुरुवार, दि. 21 मार्च 2019-  भारतीय सौर 30 फाल्गुन 1940- मिती फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, 07 क. 13 मि.- उत्तरा नक्षत्र, 13 क. 34 मि., कन्या चंद्र  - सूर्योदय 06 क. 44 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.- धूलिवंदन

दिनविशेषजागतिक वनदिन1887- मानवतावादाचे थोर विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म1916- भारतरत्न, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म1973- ज्येष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन1973- अभिनेते शंकर घाणेकर यांचे निधन1978- हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा जन्म1998- मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक, संगीत प्रचारक पं. गोविंदराव त्र्यंबकराव जळगावकर यांचे निधन2010- अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन