शहरं
Join us  
Trending Stories
1
जिनाच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
3
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
4
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
5
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
6
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
7
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
8
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
9
IPL ला हलक्यात घेणाऱ्यांना लिलावात भाव देऊ नका! 'त्या' परदेशी खेळाडूंवर भडकले गावसकर, म्हणाले...
10
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
11
अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!
12
भारतासाठी गेमचेंजर ठरणार 'हा' नवा कॉरिडोर; रशियाला ४० दिवसांऐवजी आता २४ दिवसांत सामान पोहचणार
13
रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर
14
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
15
काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
16
Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
17
दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
18
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
19
ऑनलाईन गेम खेळताना गमावले ६३ हजार; २६ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, म्हणाली...
20
Haridwar: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक, कार्यकर्त्यांचा रस्त्यावर गोंधळ!
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 10:45 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

सिंह राशीत जन्मलेली आजची मुलं बुध-नेपच्यून शुभयोगामुळे वेगवान विचारांची असतील. परिश्रमाने कार्यप्रांत उभे करतील, हाच योग शिक्षणात सहकार्य करणारा आहे. 

सिंह राशी म,ट आद्याक्षर.

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

बुधवार, दि. 20 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 01 फाल्गुन 1940

- मिती माघ वद्य प्रतिपदा, 17 क. 37 मि.- मघा नक्षत्र 08 क. 00 मि., सिंह चंद्र 

- सूर्योदय 07 क. 0५ मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.

- गुरु प्रतिपदा

दिनविशेष

1909 - भारतीय सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.

1950 - सुभाषचंद्र बोस यांचे जेष्ठ बंधू देशभक्त शरदचंद्र बोस यांचे निधन. 

1956 - प्रसिद्ध अभिनेता अन्नू कपूर यांचा जन्म.

1962 - मर्क्युरी अवकाशयानातून जॉन ग्लेन अवकाशवीराने पहिली पृथ्वी प्रदक्षिणा केली. 

1973 - अभिनेता प्रियांशू चॅटर्जी याचा जन्म.

1974 - संपादक व नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन. 

1994 - चरित्रकार, घटनातज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन. 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक