शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पळे तो परतो लाहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:04 IST

घरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही?

- बा.भो. शास्त्रीघरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही? अडचणी अनेक असून शकतात, बिमारी, बदनामी, अपयश, आर्थिक टंचाई म्हणून आत्मघातकी विचार करून ध्येय पतित व्हायचं? सुंदर जीवनातून पळ काढणं हे नामर्दपणाचं लक्षण आहे. हे सूत्र बुद्धीला अभयाच्या जागेवर स्थिर करतं. निश्चयाचं बळ देतं, उमेद वाढवितं. जीवन हा संग्राम आहे. चांगल्या रोडला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतातच. बाहेर माणसं आत विकार हा लढा चालतच असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगअंतर्बाह्य जग आणि मन’कुठल्याही स्थितीत निश्चय व योग्य नियोजन असलं की, माणूस परिस्थितीवर मात करू शकतो. अर्जुन असाच घाबरला होता. युद्ध सोडून पळतो म्हणाला. हताश होऊन मटकन रथात बसला. श्रीकृष्णाने प्रिय अर्जुनाला एक खरपूस शिवी दिली. ‘क्लैब्य’ म्हटलं. याचा अर्थ मराठीत नपुंसक असा होतो. अर्जुना! तू योद्धा आहेस. पळू नकोस, परत फिर. ‘उत्तिष्ठ’ उठ. ‘युध्यस्व’ हाच गीतेचा संदेश स्वामी साध्या सोप्या मराठीत एकाच सूत्रात सांगतात. कारण आपण सर्वच अर्जुन आहोत. करू की नको, या पेचात आपण नेहमीच असतो. एका बाजूला भावना व दुसऱ्या बाजूला कर्तव्य, इथे आपण उभे असतो. सत्य असत्याच्या गोंधळात सापडतो. गीतेचे संस्कृत श्लोक सामान्य लोकांना कळत नव्हते, म्हणून भाषा बदलून स्वामी गीतार्थ सांगितला. माणूस उभा केला. चालायला गती व विचाराला मती दिली. ती ऊर्जा प्रत्येकात आहे, म्हणूनच ‘पळे तो परतो लाहे.’

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक