शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मार्गशीर्ष महिन्याचे अध्यात्मिक महत्त्व..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 05:41 IST

भगवद््गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘मासानां मार्गशीर्षोहं’. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हे माझे स्वरूप आहे.

- शैलजा शेवडे भगवद््गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘मासानां मार्गशीर्षोहं’. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हे माझे स्वरूप आहे. अत्यंत पवित्र महिना. श्रद्धेने, भक्तीने, चांगली कामे करावीत. सतत भगवंताचे स्मरण करावे. भक्ती कशी करावी, तर यथा व्रजगोपिकानां... कृष्णाचे रूपलावण्य अद्वितीय होते... गोकुळाला त्याच्या लावण्याने, वेणुवादनाने वेड लावले होते... मुरलीची धून आली कानी, मनमोहना भेटण्या झाले अधीर मनी... अशी स्थिती गोपिकांची व्हायची. अशाच एकदा कामधाम विसरून कृष्णाला भेटायला सर्व जणी आल्या. कृष्णाने त्यांना घरी जायला सांगितले. त्या दु:खी झाल्या. म्हणू लागल्या-तोडून साऱ्या संसारपाशा,आलो इथे रे, आम्ही श्रीहरी। का सांगसी निष्ठुरा, प्राणनाथा, परतून जाण्या, आम्हाला घरी?तुझे रूप, चित्तास मोहिनी घाली, मना खेचते रे, तुझी बासरी, गोपस्त्रिया आम्ही, नादावलो रे, वसे तूच रे तू, आम्हां अंतरीतुझ्याविण ते कोण प्रेमास पात्र? हृदयी वसे रे, तू एक मात्र,जखडलो तुजपाशी आम्ही, कसला दिस, कसली रात्र?नको दूर लोटू, मुरलीधरा रे, जाणून घे तू, या भावना रे,ना ऐकती पावले आमुची ही, माघारी जाऊ कशा रे?वा दग्ध होऊ विरहाग्नि आम्ही, देहास या आणि, त्यागून देऊ, लावून ध्यान, तुझ्या पावलांशी,तुझ्यातच, चिर-मीलित होऊ। कृष्णा, मनमोहना रे, सखा,वल्लभा तूच, अमुचा पती,तुजविण आम्हां नाही गती रे,तुजविण आम्हां नाही गती।हे परमेशा, आमच्या मनात अशी भक्ती निर्माण कर;रुजू दे हृदयी, ईश्वरा, उत्कट तव भक्ती,अमृतमय आनंद देती जे, मिळो मैत्र संगतीस्मरण, कीर्तन परमात्म्याचे, तोच सदा चित्ती,भुवनमंगल परमेशा रे, नको मोक्षमुक्ती...

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक