शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शिवमानसपूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:22 IST

आदिशंकराचार्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली, त्यापैकी एक शिवमानसपूजा स्तोत्र. शिवाची मनोमन पूजा करायची.

- शैलजा शेवडेआदिशंकराचार्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली, त्यापैकी एक शिवमानसपूजा स्तोत्र. शिवाची मनोमन पूजा करायची. भक्तीचे जे नवविध प्रकार आहेत, त्यापैकी एक पूजन आहे. बाह्यपूजेसाठी सगळी सामग्री जमवावी लागते; पण मानसपूजा करताना धनाची, बाह्य साधनांची गरज लागत नाही. मनानेच सर्व उपचार कल्पायचे असतात, मन लवकर एकाग्र होते. शिवमानसपूजेचे हे स्तोत्र शांतचित्ताने डोळे मिटून म्हटले, तर खरोखरच अत्यंत आनंद मिळतो. या स्तोत्रात सुरु वातीला पूजाविधी सांगितले आहेत. देवाला आवाहन करून म्हणायचे, ये, शिवा, तुझ्याकरता रत्नांनी मढविलेले सिंहासन तयार केले आहे. त्यावर बैस. तुझ्या स्नानासाठी थंडगार पाणी आहे, तुला स्नान घालतो. उत्तमोत्तम वस्त्रे घालतो, तुला सुगंधी फुले, धूप, दीप अर्पण करतो. नवरत्नांनी मढविलेल्या ताटात पंचपक्वानांचा नैवेद्य भक्तीभावाने अर्पण करतो, तुला साष्टांग नमस्कार घालतो, नृत्य, संगीत अर्पण करतो. माझी पूजा संकल्पपूर्वक, भक्तीभावाने करत आहे, स्वीकार कर. या पुढचे श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. किती उच्च पातळीवरची पूजा स्तोत्रात वर्णिली आहे ही. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ या अभंगाची आठवण येते. त्याचा अनुवाद, प्रत्येक क्षणी मनात परमेश्वर, त्यामुळे आपला देह त्याचे मंदिर होते. आपली प्रत्येक क्रि या त्याची पूजा होऊन जाते. किती सुंदर भाव...! हे करुणाकर श्री महादेव शंभो, माझ्या हातून कळत-नकळत जे प्रमाद घडतात, त्याबद्दल तू मला उदार मनाने क्षमा कर. कारण तू करुणेचा सागर आहेस. मानसपूजा कशी करायची, हे शिकवल्याबद्दल आदिशंकराचार्यांना प्रणाम.