शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक

By appasaheb.patil | Updated: March 29, 2019 13:40 IST

अध्यात्म अजिबात कठीण गोष्ट नाही. पण अहंकाराचे, जिवाभावाचे, मी पणाचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खºया ...

ठळक मुद्देशांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक असताततुम्ही जर सत्वगुणी नसाल तर तुम्हाला कधीही खरे ज्ञान प्राप्त होत नसते. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर खरे आत्मज्ञान कधीही तुमच्या जवळपासही फिरकत

अध्यात्म अजिबात कठीण गोष्ट नाही. पण अहंकाराचे, जिवाभावाचे, मी पणाचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खºया आत्मज्ञानी संतांचेच मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्या भारतात तर अशा आत्मज्ञानी संतांची अखंड परंपरा आहे. पण त्यांच्या उपदेशांचा अर्थ समजावून देणारे आत्मज्ञानी गुरू आज दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा आमच्या हाती ग्रंथरूपाने असूनही त्यांच्या खºया अर्थाला आम्ही कधीच प्राप्त होत नाही; कारण ग्रंथात जे रहस्य लपले आहे ते केवळ ग्रंथ वाचून, पारायण करून किंवा प्रवचने ऐकून ते रहस्य आपल्याला प्राप्त होत नसते. त्यासाठी आपल्या अहंकाराचे, मी पणाचे, तसेच विविध संस्कारांचे विसर्जन होणे गरजेचे असते. त्या शिवाय सत्याचे कधीच आकलन होत नाही. 

आज आपण माहितीला ज्ञान समजतो आहोत. वास्तविक इतकी दुदैर्वाची परिस्थिती भारतात कधीच नव्हती. आज आत्मज्ञानी गुरूंचे गुरूकुल नष्ट झाले आहे. आज सर्वत्र तमोगुणाचे प्राबल्य झाले आहे, रजोगुणाचेही मोठ्या प्रमाणात संवर्धन झाले आहे, तर सत्वगुण अत्यंत अशक्त झाला आहे.

शांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक असतात. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर तुम्हाला कधीही खरे ज्ञान प्राप्त होत नसते. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर खरे आत्मज्ञान कधीही तुमच्या जवळपासही फिरकत नाही. इतकेच नाही, तर तुम्ही तमोगुणी असाल तर आत्मज्ञानी गुरूंच्या जवळपास जाण्याचीही बुद्धी तुम्हाला होत नाही, ही १०० टक्के खरी गोष्ट आहे़ आज तर रजोगुण, तमोगुणालाच महत्त्व प्राप्त झाले आहे. - ह.भ.प सुखदेव धारेराव महाराज, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक