शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आनंद तरंग; शरीराबाहेर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 04:50 IST

सुप्रसिद्ध विचारवंत हर्बट स्पेन्सर यांनी म्हटले आहे की, असे एक तत्त्व आहे की, जे सर्व जगातील माहिती तंत्रज्ञानाविरु द्ध असलेली एक सिद्धता आहे.

डॉ. मेहरा श्रीखंडेसुप्रसिद्ध विचारवंत हर्बट स्पेन्सर यांनी म्हटले आहे की, असे एक तत्त्व आहे की, जे सर्व जगातील माहिती तंत्रज्ञानाविरु द्ध असलेली एक सिद्धता आहे. त्याचप्रमाणे, ते सगळ्या वादविवादांविरुद्धही आहे व ते माणसाला सदैव अज्ञानात राहू देत नाही. त्याचे नाव आहे तुच्छता आणि ते सर्व शोधांची पहिली पायरी आहे. शरीराबाहेर अनुभव हे ते अनुभव आहेत की, ज्याच्यात दुर्लभ गोष्टी असून, त्याच्यात मानवाचे चैतन्य शरीरातून वेगळे होऊन भौतिक जगतापलीकडे फिरून येते. आत्मा किंवा चैतन्य शरीराबाहेर जाताना शरीराबाहेरील एका विशिष्ट जागेवरून सर्व जग बघू शकतो व हे तो पाच कर्मेंद्रियांच्या अभावीही करू शकतो. हे प्रवास ज्याप्रमाणे सुखकर, आनंदी किंवा मोहक असतात. त्याचप्रमाणे, घाबरवणारेही असू शकतात. हे शरीराबाहेरील अनुभव ज्यांना सर्वसाधारणपणे ओ.बी.ई. म्हणतात, ते आश्चर्यकारकरीत्या नेहमी होतात व ते वेगेवगळ्या पद्धतीने निकाल देतात. काही परीक्षणे असे दर्शवितात की, वीस माणसांपैकी एकाला तरी हे ओ.बी.ई. आयुष्यात एकदा तरी येतात. डॉ. युजीन ई. बर्नाड ज्यांनी या बाबतीत संशोधन केले आहे, त्यांच्या मते शंभरामध्ये एकाला तरी त्याच्या आयुष्यात असे अनुभव येऊन जातात. ते जगातील सर्व भागात, त्यांच्या धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद यापासून लांब असून कुठल्याही वयाच्या व्यक्तींचे अनुभव आहेत. कित्येक भारतीय संतांना वैश्विक उत्थानाची शक्ती आहे. ध्यानावस्थेत असताना खूप दूरवर जाऊन ते दुसऱ्या माणसांना भौतिक अवस्थेत दर्शन देऊ शकतात व यालाच सिद्धी किंवा योगिक शक्ती म्हणतात. याबाबतीत पातंजलीच्या क्वयोगसूत्र या ग्रंथांत खूप संदर्भ आढळतात. ओ.बी.ई. पुरातन इजिप्शियन व ग्रीक संस्कृतीमध्येही जागोजागी आढळतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक