शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - सुख-दु:खाचे समत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 05:02 IST

संसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसंसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला. या वेळी राजा जनक न्याय-निवाड्याच्या ठिकाणी प्रजेशी संवाद साधत होते. शक्य होईल त्यांना समत्वभावाने न्याय देत होते. एवढ्यात एक सेवक ओरडतच जनकाजवळ आला आणि सांगू लागला, ‘महाल जळालायं! चला उठा.’ राजा जनकावर या नोकराच्या ओरडण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट जनक म्हणाले, अरे वेड्या! माझा राजवाडा जळालाय. मी ऊर बडवून ओरडायला हवे होते; पण जो राजवाडा मी येथे येताना बरोबर आणला नव्हता व जाताना बरोबर नेणार नाही त्याच्यासाठी एवढा मोठा शोक काय म्हणून व्यक्त करू? राजा जनकाचे उत्तर ऐकून सेवकाने या संसारिकातील संतासमोर अक्षरश: लोटांगण घातले. खरंच, प्रत्येक घटनेकडे साक्षी भावनेने पाहणे व नियतीचे फासे अनुकूल पडले तर हुरळून न जाणे व प्रतिकूल पडले तर कोमेजून न जाणे ही खूप मोठी तपस्या आहे. चिखलात राहूनसुद्धा आपल्या पाकळ्यांना व सुगंधाला चिखल लागू न देणाऱ्या कमळाच्या फुलाप्रमाणे अनेक स्थितप्रज्ञ पुरुष संसाराच्या चिखलात राहतात; पण वेळ आल्यानंतर त्यापासून चटकन बाजूला होतात, तर दुसºया बाजूला कमळाच्या फूल संभाराच्या तळातील चिखलात राहणारे बेडूक चिखल खाण्यातच धन्यता मानते. घडलेल्या व घडणाºया प्रत्येक घटनेबद्दल शोक व्यक्त न करणाºयास पंडित संबोधताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे,

अशोच्यानन्व षोचस्त्वं प्रज्ञावादांस्य भावसे।गतासुन गतासुंनष्च, नानुषोचन्ति पंडित:।। 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक