शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

हृदयातील भगवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 04:32 IST

कोणी म्हणलं, परमेश्वर तर आपल्या हृदयातच आहे. आपल्या हृदयात परमेश्वर...! किती आनंददायी आहे ना ही जाणीव?

- शैलजा शेवडेलंडनला असताना इस्कॉनचे लोक पाहिले. त्यांनी भारतात येऊन वृंदावनाला भेट दिली होती. तेथील माती अत्यंत भक्तिभावाने गळ्यातील ताईतात घातली होती. जिथे श्रीकृष्णाची त्यांच्या परमदैवताची पावले कधी काळी पडली होती ती जागा, तिथली माती त्यांच्यासाठी पूजनीय होती. एकदम मन थरारलं. खरंच इथे श्रीकृष्णाची पावलं पडली असतील? नंतर नाशिकला गेले, तेव्हाही मनात एक आनंद. खरंच इथल्या मातीला श्रीरामाच्या पावलांचा स्पर्श झाला असेल? परमेश्वर खरंच कधी अवतारला असेल? कुणीतरी कानात गुणगुणलं, परमेश्वर तर केवळ तीर्थक्षेत्रीच नाही, सगळीकडे आहे. पण मनाला ती पोपटपंची वाटली. इतकं सोपं कुठाय त्याचं जाणवणं. मन हताश झालं. कोणी म्हणलं, परमेश्वर तर आपल्या हृदयातच आहे. आपल्या हृदयात परमेश्वर...! किती आनंददायी आहे ना ही जाणीव? पण तरीही कळत नाही, तो सर्वव्यापी परमेश्वर आपल्या हृदयात कसा असेल..? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात,सर्वस्य चाहं हृदि सिन्नविष्टा-मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।म्हणजे सर्व जीवांच्या हृदयात मी आहे. पण आपल्या मनात शंका येते, कशावरून समजायचं की, तो आपल्या हृदयात आहे? तर प्रत्यक्ष भगवानच म्हणत आहेत, मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । म्हणजे, आठवण, ज्ञान, अज्ञान, सगळं माझ्यापासूनच आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात स्पंदन होते, आकुंचन प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्त पोचवले जाते आणि शरीराकडून रक्त हृदयाकडे खेचले जाते. प्रत्येक पेशीत असलेला न्युक्लिअस प्राणशक्ती स्पंदित करतो. म्हणजेच परमेश्वर हृदयात आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक