शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh chaturthi 2020: बाप्पाला प्रिय असणाऱ्या 'या' ५ गोष्टींचा रोज पूजेत न चुकता करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 13:55 IST

गणेशोत्सवाच्या काळात आपण बाप्पाच्या आवडीचे अनेक पदार्थ आणि पूजाविधी करत असतो. अशात काही राहून जायला नको म्हणून बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टींबाबत जाणून घ्यायलाच हवं. 

गणपती बाप्पाचं आगमन उद्या सर्वत्र होणार आहे. लॉकडाऊन आणि माहामारीचं सावट असलं तरी बाप्पाचं आगमन होणार म्हणून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी गणरायाला वंदन केलं जातं. सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गणरायाच्या पूजेसाठी काही गोष्टींचं विशेष महत्त्व असतं.

आज आम्ही तुम्हाला अशा ५ वस्तूंबाबत सांगणार आहोत ज्यांचा गणेश पूजनामध्ये समावेश करणं अत्यंत महत्वाचं समजलं जातं. गणेशोत्सवाच्या काळात आपण बाप्पाच्या आवडीचे अनेक पदार्थ आणि पूजाविधी करत असतो. अशात काही राहून जायला नको म्हणून बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टींबाबत जाणून घ्यायलाच हवं. 

मोदक

गणरायाला लंबोदर असंही म्हटलं जातं. गणरायाच्या नैवेद्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर असतं. गणपतीला मोदक फार आवडतात. त्यामुळे नैवेद्य म्हणून मोदक असणं अत्यंत आवश्यक असतं. उकडीचे, चॉकलेटचे, बुंदीचे,  काजुचे, रव्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य तुम्ही बाप्पाला दाखवू शकता. 

दुर्वा

विघ्नहर्त्याला दुर्वा फुलांपेक्षाही जास्त आवडतात. त्यामुळे पूजे दरम्यान दुर्वा तोडून देवाला अर्पण कराव्यात. फुलांमध्ये गजाननाला सर्वाधिक झेंडुची फुलं आवडतात. त्यामुळे बाप्पाला झेडूंची फुलं वाहण्यास विसरू नका. शक्य असल्यास तुम्ही झेंडुच्या फुलांची आरासही करू शकता. 

केळी

बाप्पाला फळांमध्ये सर्वाधिक केळी आवडतात. त्यामुळे बाप्पाला केळ्यांचा नैवेद्य दाखवा. पण लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार, केळ्याचं एक फळं पूर्ण मानलं नाही जात. त्यामुळे नेहमी दोन केळी देवाला अर्पण करावीत. 

शंख

गणपतीच्या चार हातांपैकी एका हातामध्ये त्यांनी शंख धारण केला आहे. त्यामुळे शास्त्रात सांगितल्यानुसार, गणरायाच्या पूजेमध्ये शंख फुंकणं आवश्यक ठरतं.  गणारायाच्या आरतीच्या वेळी शंख फुंकण्यास विसरू नका. 

हे पण वाचा- 

Ganesh Chaturthi 2020 : गणेशोत्सवात 'या' टिप्स वापरून झटपट मिळवा मराठमोळा पारंपारिक लूक

Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'या' 5 प्रकारचे मोदक झटपट करा तयार!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी