शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानमय शरीर न संपणारा अत्यानंद प्रतलानुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 04:53 IST

विज्ञानमय शरीर न संपणारा अत्यानंद या प्रतलात अनुभवत असले तरी खालील प्रतलात त्याला विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते.

विज्ञानमय शरीर न संपणारा अत्यानंद या प्रतलात अनुभवत असले तरी खालील प्रतलात त्याला विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. कारण ही खालील प्रतले राक्षस व न मानवणाऱ्या गोष्टींनी भरलेली आहेत.आपल्यासारख्या नाशवंत मानवांना हे विज्ञानमय जग पाहणे अशक्य आहे. भौतिक शरीरामधील केंद्रे ज्यांना आपण चक्र म्हणतो. (व्हीलसाठी संस्कृत शब्द) त्यांच्या मदतीने आपण हे प्रतल बघू शकतो. ही चक्रे ज्याला कमळ असेही म्हणतात ती असे बिंदू आहेत की जिथे भौतिक व विज्ञानमय शरीरे जोडलेली असतात. ही गूढ ऊर्जेची केंद्रे आहेत, असे म्हटले जाते. मेंदूच्या वरील भागात असलेल्या सातव्या व शेवटच्या चक्रातील उत्कट अनुभवांचे वर्णन काही धर्मग्रंथांत समाविष्ट असते. त्या अनुभवांचे वर्णन प्रचंड अत्यानंद, शेवटचे प्रकटीकरण, दैवी मीलन, अमर्याद प्रकाश इत्यादी शब्दांनी केलेले आहे. विज्ञानमय प्रतलात उच्चतम जागी जाऊन आलेल्या ज्या संतांनी व महात्म्यांनी त्या जागेचे सौंदर्याने युक्त व न संपणारा आनंद देणारी जागा असे वर्णन केले आहे ते अनुभवण्याच्या सामर्थ्याला प्रतलीय प्रवास म्हणतात. ते आपल्या सर्वांमध्ये गुप्तपणे असते. नवशिका या प्रवासात उतरतो तो त्याला आलेल्या अनुभवांमुळे पूर्णपणे घाबरून जातो. कारण त्याची प्रतलीय दृष्टी भौतिक दृष्टीपेक्षा जी पूर्णपणे वेगळी असते. हे विज्ञानमय प्रतल, त्यातील जीव व जीवात्म्यांमध्ये असलेल्या शक्ती यांचे सुंदर वर्णन ‘आॅटोबायोग्राफी आॅफ योगी’ या परमहंस योगानंदांच्या पुस्तकात दिले आहे. आकाशीय जीव फक्त इच्छाशक्तीवर विजेपेक्षा जास्त वेगाने एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाऊ शकतात. तत्त्वे ही फक्त इच्छेवर त्यांचे स्वरूप बदलतात. पृथ्वीवरील आत्म्यांव्यतिरिक्त तिथे पºया, प्राणी, बुटकी माणसे व इतर आत्मे असतात. आकाशीय जगात अनेक ठिकाणी हे विज्ञानमय आत्मे आपल्या आप्तस्वकीयांना भेटू शकतात. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरील हे अनुभव सांगणारे विश्वदेखील शास्त्रीय अभ्यासातून अनुभवले गेले पाहिजे.