शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री-पुरुष विषमतेच्या पलीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 05:45 IST

प्राचीन काळात, भारतात, विशेषत: आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात, स्त्री आणि पुरुष एकसमान म्हणून जगले

- सदगुरू जग्गी वासुदेवस्त्रियांचे शोषण आज जगात जर कोठेही थांबवायचे असेल, तर ते काम समाजाशी निगडित नाही. ते काम खुद्द स्त्रियांच्या हातीच आहे. आपल्या एकूण लोकसंख्येतील सुशिक्षित स्त्रिया, ज्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व घडविले आहे, असा छोटासा वर्ग वगळला, तर इतर सर्वत्र स्त्रियांकडे दुय्यम म्हणूनच पाहिले जात आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, कोठेतरी पुरुषाच्या मनात, एक स्त्री म्हणजे एक क्षुद्र गोष्ट म्हणून पाहिले जाते. पुरुषाच्या मनात खोलवर त्याला कुठेतरी असे वाटत असते की, पत्नीसाठी एखादी भेटवस्तू घेतलीत, तर सर्व काही सुरळीत होईल. मग साहजिकच, अलंकार, दागदागिन्यांसाठी उत्सुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे आपण स्वाभाविकपणे दुय्यम नजरेने पाहता.दुर्दैवाने आज संपूर्ण स्त्रीवर्गाचे लक्ष; स्वेच्छेने म्हणा किंवा सांस्कृतिकदृष्ट्या, केवळ अशाच गोष्टींचा ध्यास घेण्यासाठी वळविले गेले आहे. प्राचीन काळात, भारतात, विशेषत: आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात, स्त्री आणि पुरुष एकसमान म्हणून जगले. जर एखाद्या व्यक्तीत आध्यात्मिक इच्छा जागृत झाली, तर पुरुष किंवा स्त्री संसारातून बाहेर पडू शकत होते. कारण त्या काळी अशी समजूत होती की, एकदा एखाद्या व्यक्तीने परमोच्चतेचा शोध घेण्याची इच्छा प्रदर्शित केली की, त्यांना आवश्यक ते सर्व स्वातंत्र्य द्यायला हवे होते. तर, एखादी स्त्री अशी आहे की, तिलासुद्धा परमोच्चतेचा शोध घ्यायचा आहे, तर मग स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत स्त्रीमुक्तीचा लढा देण्याची काहीही आवश्यकता नाही. सामाजिकदृष्ट्या, थोडा-फार लढा आवश्यक आहे. काहीतरी करणे आवश्यक आहे; कारण असे काही प्रस्थापित घटक आहेत, जे बदलणे आवश्यक आहे, पण एक स्त्री म्हणून तुमच्या स्वत:मध्ये, तुम्ही तुमची स्वत:ची ओळख केवळ एक स्त्री म्हणून जोडणे गरजेचे नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक