शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग : ॐ नम: शिवाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 03:05 IST

शिव. निराकार परमात्मा! सर्वव्यापी परब्रह्म! तो सगुणही आहे

शिव. निराकार परमात्मा! सर्वव्यापी परब्रह्म! तो सगुणही आहे. जटाजूट धारी, त्रिनेत्रधारी, डोक्यावर चंद्रमा, हातात त्रिशूल, नीलकंठ पार्वतीपती. त्याला लयकर्ता म्हणतात. तो महारुद्र आहे. कोपिष्ट आहे, पण भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ. आशुतोष आहे. लगेच प्रसन्न होणारा, पावणारा आहे. तो गुरू आहे, तो मार्गबंधू आहे. जीवनाच्या सुपथावर साथसंगत करणारा आहे. तुम्ही त्याला प्रेमाने भक्तीने हाक मारा, तो नक्की धावून येतोच. म्हणजे सतत आपल्या अवतीभवती असतोच. आपल्याला त्याचे अस्तित्व, आश्वासकता जाणवते. शिव म्हणजे कल्याणकारी. शुभंकर. तो आपल्याबरोबर आहेच. तो निळकंठ आहे. स्वत: हलाहल प्राशन करून त्याने इतरांचे प्राण वाचविले.

असे तो तुझ्या, नेहमी संगती रे,महादेव शंभू अपर्णापती,नसे एकला तू, कधीही प्रवासी,असे सोबती तो उमेचा पती.कधी कोवळेसे रवी बिंब भासे,कधी तप्त आभेमध्ये तो विलासे,विरुपाक्ष ज्योतिर्मयी शांतरूपी,कधी रुद्र विक्राळ त्याचीच मूर्ती।वसंतातली पालवी हास्य त्याचे,त्रिलोकेश त्या सर्वलोकेश्वराचे,नभातून तो मेघ वर्षाव वाटे,कृपावंत देणे जटाशंकराचे।कधी थंड वारे, तसा गारवाही,पहा त्यात कैलासनाथास तू ही,हिवाळ्यातली तीच नि:ष्पर्ण सृष्टी,अपर्णापतीची असे तीही दृष्टी।यमाच्या भया त्या धरीसी कशाला,स्मरावे सदा नित्य मृत्युंजयाला,

महाकाल ईशान गंगाधराला, महादेव, देवेश, सर्वेश्वराला। 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक